सर्व्हर हॅक करत बँकेला दीड कोटींचा चुना, डोंबिवली नागरी सहकारी बँकेतील घटना

फुले शाहू आंबेडकर
0

सहकार सोसायटीत 200 कोटींचा घोटाळा

पुण्यातील वारजे माळवाडी भागात रामनगर गृहरचना सहकारी सोसायटीमध्ये 200 कोटी रुपयांचा गृहप्रकल्प घोटाळा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. सोसायटीच्या चेअरमन आणि सेक्रेटरी यांनी मूळ सभासद असलेल्या हक्काच्या सदनिका दुसऱ्याच लोकांना विकून ही फसवणूक केली आहे. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात या सोसायटीचे चेअरमन अंबादास गोटे आणि सेक्रेटरी गणेश माने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित पाच एकर जागेवर भटक्या विमुक्त समाजातील लोकं राहत होते. मात्र त्यावेळेस या लोकांची फसवणूक करत हे फ्लॅट परस्पर विक्री करण्यात आले. यामुळे या विरोधात लढा देणाऱ्या नागरिकांनी आम्हाला आमची घरं परत मिळावी अशी मागणी केली आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default