एलपीजी सिलिंडर आता स्वस्तात मिळणार आहे. देशातील सरकारी तेल कंपन्यांनी ग्राहकांसाठी एक चांगला पर्याय आणला आहे. यामध्ये गॅस सिलिंडर स्वस्तात म्हणजेच फक्त 633 रुपयांमध्ये मिळणार आहे. Lpg Gas Cylinder : नव्याने गॅस सिलेंडर बुक करणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एलपीजी सिलिंडर आता स्वस्तात मिळणार आहे. देशातील सरकारी तेल कंपन्यांनी ग्राहकांसाठी एक चांगला पर्याय आणला आहे. यामध्ये गॅस सिलिंडर स्वस्तात म्हणजेच फक्त 633 रुपयांमध्ये मिळणार आहे.
सध्या देशात गॅस सिलिंडरच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशा परिस्थितीत इंडेन कंपनी फक्त 633 रुपयांमध्ये गॅस सिलिंडर देत आहे. इंडेनने आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी कंपोझिट सिलिंडर आणले आहे. हा सिलिंडर फक्त 633.5 रुपयांत येत आहे. शिवाय हे सिलिंडर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज हलवणे शक्य आहे.
