नाशिक : मित्राच्या अल्पवयीन बहिणीवर अत्याचार ; संशयितास घेतले ताब्यात
शुक्रवार, एप्रिल २२, २०२२
0
नाशिक : मित्राच्या बहिणीवर अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याची घटना देवळाली कॅम्प परिसरात घडली. याप्रकरणी पीडितेच्या आईने देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात अल्पवयीन संशयिताविरोधात बलात्कारासह पोक्सोची फिर्याद दाखल केली आहे.
Tags
