नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात या बोगस महिला डॉक्टर वावरत होत्या. त्या या रुग्णालयातील डॉक्टर नाहीत हे त्यांच्या वावरण्यावरून इंचार्ज सिस्टरच्या लक्षात आले. या सिस्टरने या डॉक्टरांना गाठून त्यांची विचारपूस करणे सुरू केले. मात्र या बोगस डॉक्टरांनी समाधानकारण उत्तरे दिली नाहीत. त्यानंतर काहीतरी गडबड असल्याचे इंचार्ज सिस्टरच्या लक्षात आले. त्यानंतर सिस्टरने हा सगळा प्रकार प्रशासनाच्या लक्षात आणून दिला. त्यानंतर प्रशासनाने या तीन महिला डॉक्टरांना पोलिसांच्या ताब्यात दिल्या.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन बोगस डॉक्टर महिलांपैकी एक महिला ही नर्स असून इतर दोन महिला वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित नाहीत. यांपैकी एका महिलेकडे स्टेथोस्कोप आढळला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.
आपण कोणत्याही बाहेरील डॉक्टरांना या रुग्णालयात काम करण्यास सांगितलेले नाही. या तीन महिलांकडे स्टेथोस्कोप सापडला असून त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र आढळलेले नाही. या तीन महिलांना पोलिसांच्या ताब्यात दिले असून पोलिस पुढील कारवाई करतील, अशी माहिती नाशिक जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त शल्य चिकित्सक के. आर. श्रीवास यांनी दिली आहे.या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन बोगस डॉक्टर महिलांपैकी एक महिला ही नर्स असून इतर दोन महिला वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित नाहीत. यांपैकी एका महिलेकडे स्टेथोस्कोप आढळला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.

आपण कोणत्याही बाहेरील डॉक्टरांना या रुग्णालयात काम करण्यास सांगितलेले नाही. या तीन महिलांकडे स्टेथोस्कोप सापडला असून त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र आढळलेले नाही. या तीन महिलांना पोलिसांच्या ताब्यात दिले असून पोलिस पुढील कारवाई करतील, अशी माहिती नाशिक जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त शल्य चिकित्सक के. आर. श्रीवास यांनी दिली आहे.