नाशिक : लग्नाचे आमिष ; युवकाची लाखांची फसवणूक, वधूसह आठ जणांचा पोबारा

फुले शाहू आंबेडकर
0
मालेगाव (जि. नाशिक) : दोन लाख 60 हजार रुपये घेऊन लग्न लावून देत वधूसह आठ जणांनी पोबारा केल्याची घटना घडली आहे. जिल्ह्यातील जाजूवाडीतील युवक योगेश पाटील (31) याची फसवणूक झाली असून, रवींद्र शेळके, सुनील पगार, संजय चव्हाण, रामकृष्ण मोरे, पवार, कांबळे (पूर्ण नाव माहिती नाही) व वधू अशा आठ जणांविरोधात वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संशयित आरोपी शेजवाळ, चिंचगव्हाण, शिर्डी आणि औरंगाबाद येथील आहेत. त्यांचा शोध पोलिस घत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default