नाशिक : विवाहितेला सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात

फुले शाहू आंबेडकर
0

नाशिक : येथील विवाहितेला सोशल मीडियावरील मैत्री चांगलीच महागात पडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईस्थित संशयिताने पीडित महिलेसोबत शेअर चॅटद्वारे मैत्री करून विश्वास संपादन केला. संशयिताने पीडितेला शिर्डी येथे दर्शनास नेले.

त्यानंतर सेल्फी फोटो पतीला पाठवून लग्न मोडण्याची धमकी दिली. तसेच पीडितेवर वणी, त्र्यंबकेश्वर येथे लॉजवर नेत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. या प्रकरणी भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default