किरकोळ कारणावरून चाळीसगाव न्यायालय परिसरात पक्षकाराने वकिलास पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.
किरकोळ कारणावरून चाळीसगाव न्यायालय परिसरात पक्षकाराने वकिलास पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. कागद पत्र देण्यास उशीर केल्याच्या कारणावरून पक्षकाराने चक्क वकिलाच्या अंगावर पेट्रोल टाकल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव न्यायालय परिसरात घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. नेमका प्रकार काय?
न्यायालय परिसरातील घटनेने खळबळ
चाळीसगाव येथे वकिली व्यवसाय करणारे एस. टी. खैरनार हे वकील आपल्या नियमित कामकाज करण्यासाठी वकील चेंबरमध्ये बसले होते, त्याचवेळी त्यांचे पक्षकार असलेले 75 वर्षीय किसन सांगळे हे देखील त्यांना भेटण्यासाठी वकील चेंबरमध्ये दाखल झाले, यावेळी कागदपत्र देण्या-घेण्यावरून दोघांमध्ये किरकोळ स्वरूपाची बोलचाल झाली, याच वेळी पूर्ण तयारीनिशी आलेल्या किसन सांगळे यांनी वकील खैरनार यांच्या अंगावर सोबत आणलेले