ठाकुर्ली रेल्वे यार्डातून अभियंत्याचं अपहरण, तीन तासांतच सुटका; नेमकं काय घडलं? वाचा..

फुले शाहू आंबेडकर
0
दहा लाख रुपये खंडणी न दिल्यास नोकरी घालविण्याची तसेच ठार मारण्याची धमकी देत शिवीगाळ 
अंगडिया वसूली प्रकरणात निलंबित अधिकारी सौरभ त्रिपाटी यांच्या अडचणीत वाढ
नागपूरात स्कूल फी वाढली, महागाईत पालकांच्या खिशाला कात्री
सातारा : पावसामुळे आज हाेणा-या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील लढती तात्पूरत्या स्थगित केल्याची माहिती आयाेजकांनी दिली.
येलदरी धरणांतून शेतकर्‍यांच्या पिकांना पाणी देण्यासाठी पुर्णा पाटबंधारे विभागाने कालव्यातून रोज ५ दशलक्ष मीटर पाणी सोडण्याचा घेतला निर्णय.
पातूरडा ग्रामस्थांचे पाण्यासाठी गावात आज पाचव्या दिवशीही आमरण उपोषण सुरू.
सातारा : क्षेत्र महाबळेश्वरात विहरीत पडून रान गवा गंभीर जखमी. गव्याला बाहेर काढण्यासाठी महाबळेश्वर ट्रेकर्स, पालिका कर्मचारी दाखल.
राज ठाकरेंची नाराजी, वसंत मोरेंना पदावरून हटवलं
Breaking: बनायला गेला 'प्ले बाॅय' आणि घालवले वडिलांचे १७ लाख
ईडी भाजपच्या ताटा खालचं मांजर नसेल, तर चौकशी सुरु होईल- राऊत
सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालय परिसरात जमावबंदी लागू. मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर शाईप्रकरणी आमदार राणा १ वाजता अमरावतीत चौकशीस जाणार.
पेट्रोल-डिझेलचे नवीन भाव जाहीर; जाणून घ्या आपल्या महानगरातील भाव
संजय राऊतांवर कारवाई करायची गरजच काय? शरद पवारांचा सवाल
दहावी-बारावीच्या परीक्षेचा निकाल उशिरा लागण्याची शक्यता
अकोल्यात गॅरेजला भीषण आग; आगीत लाखोंचे साहित्य जळून खाक
कोरोनाविरुद्धच्या लढाईत मुंबईकरांना मोठं यश; १८ वर्षांवरील १०० टक्के लोकसंख्या लसवंत
पुण्यात सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ
नागपूरकरांना महागाईचा शॅाक, आपली बसच्या भाड्यात १७ टक्के वाढ

नागपूरकरांना महागाईचा शॅाक, आपली बसच्या भाड्यात १७ डोंबिवली: मध्य रेल्वेच्या ठाकुर्ली यार्डात (Thakurli Railway Yard) कार्यरत असलेल्या २६ वर्षीय मोहित कल्लू सिंह यांचे मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात ४ व्यक्तींनी अपहरण (Kidnapped) केले. यानंतर त्यांच्या पत्नीला फोन करून त्यांच्या सुटकेसाठी १० लाख रुपयाची खंडणी (Ransom) मागितल्या प्रकरणी डोंबिवली रेल्वे (Dombivali Railway Police) पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. मात्र मोहित यांच्या पत्नीने प्रसंगावधान राखत रेल्वेच्या कंट्रोल रूमला फोन करत घटनेची माहिती दिल्यानंतर कंट्रोलमधून मोहित यांच्याशी संपर्क साधत तो ड्युटीवर असल्याची खात्री करण्यासाठी येत असल्याचे सांगितले. यामुळे अपहरणकर्त्यांनी आपल्याला सोडून दिल्याचे मोहित याचे म्हणणे आहे. दरम्यान याप्रकरणातील आरोपी लवकरच हाती लागतील असे डोंबिवली पोलिसांनी सांगितले. 

नेहमीप्रमाणे मोहित सिंह मंगळवारी ठाकुर्ली रेल्वे यार्डातील कार्यालयात रात्रपाळी करत असताना रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास कार्यालयात आलेल्या अज्ञात ४ व्यक्तींनी आपल्याला जबरदस्तीने कार्यालयातून हाताला पकडून खेचत बाहेर उभ्या असलेल्या चारचाकी गाडीत बसवले आणि दहा लाख रुपये खंडणी न दिल्यास नोकरी घालविण्याची तसेच ठार मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली. यांनतर मोहित यांच्या पत्नीशी फोनवरून संपर्क साधत त्यांच्याकडे पतीच्या सुटकेसाठी खंडणीची मागणी केली. मात्र मोहित यांच्या पत्नीने पोलीस कंट्रोलला फोन करून तत्काळ मदत मागितल्याने नियंत्रण कक्षातील पोलिसांनी मोहितच्या मोबाईलवर संपर्क साधत आपण कार्यालयात चौकशीसाठी येत असल्याचे सांगताच अपहरणकर्त्यांनी आपल्याला रात्री २ वाजण्याच्या सुमारास ठाकुर्ली स्थानाकाबाहेर सोडल्याची फिर्याद मोहित यांनी रेल्वे पोलिसात नोंदवली आहे.

दरम्यान याप्रकरणी तपास अधिकारी पोलीस निरीक्षक मुकुंद ढगे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखत सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीचा माग काढला असून लवकरच आरोपी हाती लागतील आणि नेमके अपहरण का केले याचा उलगडा होईल असे सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default