नाशिक पुन्हा हादरलं! २० वर्षीय तरुणाची निर्घुण हत्या

फुले शाहू आंबेडकर
0

२० वर्षीय तरुणाची पंचवटी  परिसरातील पेठ रोड येथे निर्घुण हत्या  झाल्याची घटना घडली आहे...

प्रेम प्रकरणाच्या वादातून हा खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेने संपूर्ण नाशिक शहर पुन्हा एकदा हादरले आहे.

पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने संशयितांना अवघ्या काही तासातच गोपनीय माहितीनुसार नवीन नाशकातील दत्त चौक परिसरातून ताब्यात घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, संबंधित तरुण रवी याचा खून झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default