नाशिक ग्रामीण हद्दीत पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे हातात घेताच अधीक्षक शहाजी उमाप यांनी अवैध धंद्यांविरोधात कारवाईचा बडगा उचलत दारूबंदी ,जुगार,एनडीपीएस,अवैध गुटखा विक्री,अवैध बायोडिझेल,अवैध वाळू वाहतूक,अवैध अग्निशस्त्रे बाळगणे,हॉटेल व ढाबा अशी कारवाई करून ३२१ गुन्हे दाखल करत ३७० संशयितांवर कारवाई करून गुन्ह्यात १ कोटी ४५ लाख १८ हजार ५१५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
अवैध धंद्यांविरोधात कारवाईचा बडगा
शुक्रवार, नोव्हेंबर २५, २०२२
0
नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी अधीक्षक पदाची सूत्रे हाती घेताच अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून केवळ २३ दिवसांत ३२१ गुन्हे दाखल करून १ कोटी ४५ लाख १८ हजार ५१५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
Tags
