नेरी बु. (ता.जामनेर येथे ऋषीकेश हा कुटुंबियांसह वास्तव्यास होता. शनिवारी रात्रीच्या सुमारास ऋषीकेशने व्हॉट्सअॅप स्टेटसवर मूड ऑफ असे स्टेटस ठेवले. शनिवारी रात्री गावातील सप्ताहाच्या धार्मिक कार्यक्रमात ऋषिकेश याने सहभाग घेतला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी व्हाट्सअप स्टेटसवर भावपूर्ण श्रद्धांजली असे स्टेटस ठेवले. त्यानंतर त्याने चुलत भाऊ प्रदीप खोडपे यास फोन करत मी तुला सोडून जात आहे.. असे सांगितले.
मुड ऑफ’च्या स्टेटस्नंतर रात्रीत बदलले स्टेटस्; दुसऱ्या दिवशी भावाला फोन केला अन्..
मंगळवार, जानेवारी २४, २०२३
0
जळगाव : नेरी (ता. जामनेर) गावातील तरुणाने स्वत:लाच व्हॉट्सअॅप स्टेटसवर श्रद्धांजली वाहत जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना घडली. सदर घटना रविवारी दुपारी घडली. ऋषिकेश दिलीप खोडपे उर्फ गोलू (वय २५) असं या मयत तरुणाचं नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकलेलं नाही
Tags
