मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील फुरसुंगीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सोसायटीतील सदस्यांनी काढलेल्या व्हॉट्सअप ग्रुपमधून रिमूव्ह केल्यावरून बाचाबाची झाल्यानंतर पाच जणांनी ग्रुप अॅडमिनला बेदम मारहाण केल्याची घटना घडली
धक्कादायक! WhatsApp ग्रुपमधून काढल्याचा राग, अॅडमिनची थेट जीभचं कापली
गुरुवार, जानेवारी ०५, २०२३
0
पुण्यातुन एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. व्हॉट्सअप ग्रुपमधून काढल्यावरून बाचाबाची झाल्यानंतर पाच जणांनी एकाला बेदम मारहाण करत जीभ कापल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ३८ वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
Tags
