महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणार व्यक्ती महाराष्ट्रात कुठलाही उच्च पदावर राहू शकत नाही; अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस कमलेश चौधरी यांनी दिली. भगतसिंग कोशीयार यांच्या जागी आता रमेश बेंस हे महाराष्ट्राचे राज्यपाल पद स्वीकारणार आहेत.
कोश्यारींचा राजीनामा मंजूरीनंतर नंदुरबार राष्ट्रवादीतर्फे आनंदोत्सव
सोमवार, फेब्रुवारी १३, २०२३
0
वादग्रस्त वक्तव्यामुळे स्वतःला आणि सरकारला अडचणीत आणणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा अखेर आज राजीनामा मंजूर झाला आहे. राजीनामा मंजूर झाल्यानंतर नंदुरबार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे फटाके फोडून आणि एकमेकांना पेढे भरून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
Tags
