आदिवासी कोळी बांधवांच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन

फुले शाहू आंबेडकर
0
न्याहळोद : शैक्षणिक सोयी-सुविधांपासून वर्षानुवर्षे वंचित असलेल्या आदिवासी टोकरे, ढोर, मल्हार, महादेव कोळीसहित सर्वच ३३ अन्यायग्रस्त जमातींना न्याय देऊन सर्वांना सुलभतेने एसटी जात व वैधता प्रमाणपत्र द्या. १९५० पूर्वीच्या कोळी नोंदीवर आदिवासी टोकरे, ढोर, मल्हार, महादेव कोळी यांना विनाअट सुलभतेने दाखले मिळण्यासाठी शासनाने त्वरित जीआर काढून वर्षानुवर्षे वंचित विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान थांबवावे, असे निवेदन वीरांगना झलकारी बाई कोळी संस्थेच्या व वाल्या सेना ग्रुपच्या धुळे येथील गीतांजली कोळी यांनी ठाणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले
तसेच आदीवासी कोळ्यांना जात व वैध प्रमाणपत्र द्या हे सरकार जनतेचे , अन्याय होऊ देणार नाही-- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेतसेच १९५० पूर्वीच्या कोळी नोंदीवर आदिवासी टोकरे, ढोर, मल्हार, महादेव कोळी यांना विनाअट सुलभतेने दाखले मिळण्यासाठी शासनाने त्वरित जीआर काढून वर्षानुवर्षे वंचित विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान थांबवावे, असे निवेदन वीरांगना झलकारी बाई कोळी संस्थेच्या व वाल्या सेना ग्रुपच्या धुळे येथील गीतांजली कोळी यांनी ठाणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.मुख्यमंत्र्यांनी कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, असे सागूंन खानदेशातील आदिवासी कोळींसहित सर्वच जमातीला न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे आश्वासन दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default