याबाबत अधिक माहिती अशी की, संजय केदार असे नगरपरिषदेच्या माजी मुख्याधिकाऱ्याचे नाव असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना ताब्यात घेतल्याचे समजते. तक्रारदाराची बांधकाम मंजुरीची फाईल ६ महिन्यांपासून अडवून ठेवली होती. त्यापोटी पाच हजार रुपयांची मागणी संबधित अधिकाऱ्याने केली होती.
नगरपरिषदेचे माजी मुख्याधिकारी लाचलुचपतच्या ताब्यात Nashik News
रविवार, एप्रिल २३, २०२३
0
येथील एका तालुका कृषी अधिकाऱ्यास काल रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पन्नास हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते.अशातच आता ही घटना ताजी असतानाच सिन्नर नगरपरिषदेच्या माजी मुख्याधिकाऱ्यास एसीबीने लाच घेताना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे..
Tags
