याबाबत बालिकेच्या वडिलांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दि.11 मे रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास त्यांच्या चार वर्षाच्या मुलीस गावातील खंडु इंदल मोरे याने गावातील नदीच्या पलीकडे असलेल्या झाडाझुडपात नेवुन तिच्यावर बलात्कार केला.
सार्वेत चार वर्षाच्या बालिकेवर बलात्कार, आरोपीला अटक
शनिवार, मे १३, २०२३
0
शिंदखेडा तालुक्यातील सार्वे शिवारात चार वर्षाच्या बालिकेवर एकाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना काल दि.11 रोजी दुपारी घडली. याप्रकरणी एकावर नरडाणा पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे
Tags
