रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले) शिरपूर तालुक्यातील कार्यकारणी जाहीर

फुले शाहू आंबेडकर
0
शिरपूर : (प्रतिनिधी ) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले) शिरपूर तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा दि 02 फेब्रुवारी 2024 शुक्रवार रोजी शिरपूर येथे संपन्न झाला. राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा.ना.रामदास आठवले साहेब यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष शशीकांत वाघ यांच्या नेतृत्वात नरेश गवळे महाराष्ट्र राज्य सहसचिव युवा आघाडी यांच्या मार्गदर्शनानुसार शिरपूर तालुका अध्यक्ष पदी आयु.प्रशिक सिताराम थोरात, तालुका उपाध्यक्ष विनोद करंकाळ (हिसाळे), तालुका सचिव करुणानंद रविंद्र महीरराव, तालुका खजिनदार प्रदिप भीमराव करंकाळ, जिल्हा उपाध्यक्ष गोपीचंद शिरसाठ (युवक आघाडी), शिरपूर शहर अध्यक्ष पदी प्रमोद नाना शिरसाठ, शहर उपाध्यक्ष निशिगंध सिद्धार्थ पवार, शहर सचिव राहुल बापू बोरसे, शहर खजिनदार राहुल पंडित पाटोळे, शिरपूर तालुका युवक अध्यक्ष पदी लोटन मोहन जगदेव (पळासनेर), तालुका युवक उपाध्यक्ष शैलेश अशोक पवार (वाघाडी), तालुका युवक सचिव हर्षवर्धन रतन सोनवणे (शिरपूर), तालुका युवक खजिनदार विशाल सुखदेव पवार (वनावल), एस. वि .पटेल तालुका अध्यक्ष (वकील आघाडी), राकेश थोरात मांडळ अश्याप्रकारे निवड करण्यात आली. या कार्यक्रमात जेष्ठ रिपाई नेते प्रभाकर भाऊ जाधव,जील्हा महासचिव राजु आबा शिरसाठ, रोहीदास जगदेव,भैयासाहेब गवळे,आणि अनेक रिपाई कार्यकर्ते उपस्थित होते.नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default