सुरत/ प्रतिनिधी: एम.एस.अहिरे - अखिल भारतीय जिवा सेना व्दारा आयोजित हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रम प्रसंगी मोठ्या संख्येने महिला समाज भगीनी उपस्थित होते सदर कार्यक्रम सुरत येथे सी.आर.पाटील हॉल मध्ये दिनांक ०३ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला सदर कार्यक्रम प्रसंगी समाजातील पदाधिकारी श्री.पुरूषोत्तम खंडोजी निकम, रोहिदासजी सैंदाणे, सुखदेवजी महाले, गुलाब जी वरसाळे.एम.एस.अहिरे, जगदीश निकम, गणेश खोंडे, वैभव महाले,रवी सोनवणे, आदी मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रमात महिला भगिनींना गिफ्ट वाटप करण्यात आले तसेच चहा नाश्ता ची व्यवस्था करण्यात आली होती
3/related/default
