लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक आणि आर्थिक शोषण केल्याचा आरोप पीडितेने केलाय. गेल्या ५ महिन्याच्या काळात विविध ठिकाणी नेत अत्याचार तसेच मारहाण केल्याचाही आरोप या पीडितेने केलाय. नाशिकरोड पोलिसांकडून या घटनेबाबत अधिक तपास केला जात आहे.
झुमका वाली पोरं' हे अहिराणी गाणे सोशल मिडियावर तुफान ट्रेंडिंग गाणं आहे. या गाण्याच्या माध्यमातून अभिनेता लोकप्रिय झाला होता. आता या अभिनेत्यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.
