विखरण येथे तालुका पुलिस स्टेशन पुलिस निरीक्षक माननीय के.के. पाटिल सर PSI छाया ताई पाटील मैडम ,बीट अमलदार रोकडे दादा, चंदन पवार सर यांची सदिच्छा भेंट

फुले शाहू आंबेडकर
0
विखरण तालुका शिरपुर जिला धुले येथे शिरपुर पुलिस स्टेशन पुलिस निरीक्षक माननीय K K पाटिल सर PSI छाया ताई पाटील मैडम ,बीट अमलदार रोकडे दादा, चंदन पवार सर यांची सदिच्छा भेंट
पुलिस पाटिल केतन पाटिल, पुलिस पाटिल राहुल पाटिल, धोडुं झींगा पाटिल व्हायचेरम विखरण , विखरण गावातिल ग्रामस्थ, तरूण मित्र मंडल उपस्थित होते
        माननीय सरपंच रूपालीताई कवरदास पाटिल आणि कवरदास भाईदास पाटिल यांनी शाल श्रीफल भेंट देऊन सत्कार करण्यात आलालोकसभा विधानसभा ग्राम पंचायत पंचायत समिति जिला परिषद सर्व निवडणूका हाताडताना कायदा, सुव्यस्थित हाताडावा कुढलाहि अन उचित प्रकार घडु नये याची माहिती दिली तसेच महापुरुष यांची जयंती ढोलताशे वाजून डीजे वाजून नाचूंन साजरी न करता महापुरुष यांची पुस्तक देऊन साजरि करावी अशी माहिती दिली
 यहां प्रसंगी विविध कार्यकारी सोसाइटी चेयरमैन दिलीप भाईदास पाटिल यांनी पुलिस निरीक्षक पाटिल साहेब आणि PI छाया ताई पाटील मैडम यांना कृष्ण राव केडुसकर गुरुजी लिखित शिवचरित्र हां ग्रंथ भेंट देऊन सत्कार करण्यात आला
कार्यक्रम क्रमाचीशुरवात ग्राम पंचायत लिपिक बंटी दादा यानी केली आभार तुषार भाऊ ठाकरे यांनी माडला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default