१९२८ मध्ये २८ फेब्रुवारी रोजी सीव्ही रामन यांनी रामन इफेक्टचा शोध लावला. भौतिकशास्त्र क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानामुळे त्यांना १९३० मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकही मिळाले. या शोधाच्या स्मरणार्थ दरवर्षी २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो.
आर. सी पटेल इग्लीस मेडिअम स्कुल वरूळ मार्फत विज्ञान दिवस साजरा करणात आला
शनिवार, मार्च ०२, २०२४
0
वर्तुळ/प्रतिनिधी ( ओंकार ईशी). आर.सी पटेल इग्लीस मेडिअम स्कुल वरूळ मार्फत सायस विज्ञान दिवस साजरा करणात आला त्यात विद्यार्थ्यांनी वेगवेगळे सायस वर आधारीत प्रोजेक तयार करून आणले . मुख्याध्यापक . सपना मराठे याच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम पार पडला
Tags
