समाजाची निःस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात येतात. सन २०२३-२४ पासून राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे निकष सुधारीत करून हे पुरस्कार शिक्षक गुणगौरव पुरस्कार या नावाने देण्यात येत आहेत. एक लाख दहा हजार रूपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. जिल्हा परिषद शाळा झाई मराठी शाळा सिद्धि मध्ये तलासरी तालुक्यातून2023-24 अ श्रेणीतआल्याने आज जिल्हा परिषद पालघर येथे गौरविण्यात आले तलासरी तालुक्यात आणखी एक मानाचा तुरा अभिनंदन ईशीसर व सर्व शिक्षक वृंद केंद्र प्रमुख अकबर शेख सर जिल्हा परिषद शाळा झाई मराठीआपणा सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन
जि.प.शाळा झाई मराठी जिल्हा परिषद शाळा उत्कृष्ट कार्याबद्दल ईशी सरांचा सत्कार
शनिवार, मार्च १६, २०२४
0
वरूळ/प्रतिनिधी : ( ओंकार ईशी) विद्यार्थीच्या जीवनाला आकार देण्याचे, तरूण पिढी आणि देश घडविण्याचे काम शिक्षक करीत असतात. त्यांच्या अडचणी सोडविण्याचे शासनाचे धोरण असून शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांची जबाबदारी कमी करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल
Tags
