बजरंग दल शिरपूर तालुका सह संयोजक पदी श्री ओंकार ईशि यांची नियुक्ती

फुले शाहू आंबेडकर
0
वरूळ/ प्रतिनिधी (ओंकार ईशी) शिरपूर तालुका बजरंग दल घ्या वतीने दि.11एप्रिल 2024 रोजी सकाळी 10 वाजता शिरपूर तालुक्यातील  सावेर गावात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल शाखा उद्घाटन प्रसंगी धुळे जिल्हा सह मंत्री डॉ मनोज महाजन यांनी बजरंग दल शिरपूर तालुका सह संयोजक पदी श्री ओंकार ईशि यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला श्री ओंकार ईशी हे जिवा सेना जिल्हा अध्यक्ष असून त्यांचा संपर्क चांगला आहे . त्यांच्या या निवडी बद्दल विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री ऍड विशाल पिंपळे,बजरंग दल जिल्हा संयोजक हेमंत कचवे तालुका प्रखंड मंत्री लक्ष्मीकांत जोशी व असंख्य कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default