भडगाव / प्रतिनिधी : विजय पाटील. भडगांव:सा.कार्यकर्ते.)
भडगांव - तांलुक्यातील पळासखेडे प्राथमिक सह तालुक्यातील जि.प प्राथ.शाळेत १ली ते ४थी पर्यंतच शाळा सुरूआहेत..९०% ५ते७ वर्ग प्राथ.. शाळेचे खाजगी माध्य.विद्यालय शाळेने कंब्जा बळकावली आहेत. तर भडगाव बोगस शिक्षक भरतीला आळा घालण्यासाठी..पुर्ववत मराठी प्राथ शाळेत ५ते८ पर्यंत वर्ग २०२४ जुन पासून सुरू करण्याची मागणी विजय पाटील यांनी केली आहे..माध्यमिक शिक्षण हे फक्त ९वी वर्गा पासून आगोदर परवानगी देण्यात आलीहोती..".शासन निर्णय १५ मार्च २०२४ अनूसार १ते४ वर्ग पुढे ५ वी ते ७ वी वर्ग सुरू करण्याचे शासन निर्णय परवानगी देण्यात आली आहे ."". त्या अनुषंगाने भडगाव तालुक्यातील जि.प.शाळेच्या मुंख्याध्यापक यांना ५वी चा वर्ग सुरू करण्याचे आदेश देण्यात यावे .. किंवा तेथील प्राथमिक शाळे पासुन ३ कि्लो मिटर अंतरावर वर्ग सुरू करण्यास बंदी घालण्यात यावी.अशीमागणी-विजयपाटील.हे..जि.प.सिईओ.जळगाव.व म.शिक्षण आयुक्त सो पुणे..शिक्षण उपसंचालक नाशिक.. यांचें कडे तक्रार शासन निर्णय नुसार दाखल करीत आहे.
जि.प.प्राथमिक पुर्ववत ५ ते ७ वी वर्ग सुरू झाल्यावर भडगांव तालुक्यातील ८०%बोगस व ढ अपात्र शिक्षक भरती ला मोठ्या प्रमाणावर आळा बसेल .. त्या संदर्भात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शक्ती ने ५ वी वर्ग सुरू करणे करीता...म.शिक्षण आयुक्त पुणे.. कार्यालय समोर"" धरणे आंदोलन""युवाशाही संघटना पुणे यांचे मार्गदर्शन अन्वये ठेवण्यात येत आहे.
