ओंकार ईशी यांना शिवरक्षक जिवाजी महाले नाभिकरत्न पुरस्काराने सन्मानित

फुले शाहू आंबेडकर
0
शिरपूर/प्रतिनिधी: समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिरपूर तालुक्यातील वरूळ येथील जिवा सेना धुळे जिल्हा अध्यक्ष ओंकार भगवान ईशी यांना नुकताच शिवरक्षक जिवाजी महाले नाभिक रत्न पुरस्काराने गौरविण्यत आले आहे 
धुळे जिल्ह्यातील संघटनेला मजबूत करण्याच काम बघून हा पुरस्कार दि.२७ मे रोजी धुळे येथे संत सेना मंगल कार्यालय येथे नुकतेच अखिल भारतीय जिवा सेनेच्या २२ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सोहळा संस्थापक अध्यक्ष गोविंद पिंपळगावकर यांच्या हस्ते ओंकार भगवान ईशी व रविंद्र सैदांणे यांना सन्मानचिन्ह मानपत्र देऊन गौरविण्यात आले यावेळी सामाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व पदाधिकारी महिला कार्यक्रमाला उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default