1. नरेंद्र मोदी
2. राजनाथ सिंह
3. अमित शहा
4. नितीन गडकरी
5. जेपी नड्डा
6. शिवराज सिंह
7. निर्मला सीतारामन
8. एस जयशंकर
9. मनोहर लाल खट्टर
10. एचडी कुमारस्वामी
11. पियुष गोयल
12. धर्मेंद्र प्रधान
13. जीतनाराम मांझी
14. राजीव रंजन उर्फ लल्लन सिंग
15. सर्वानंद सोनेवाल
16. डॉ. वीरेंद्र कुमार
17. राम मोहन नायडू टीडीपी-
18. प्रल्हाद जोशी
19. जुएल ओराओन
20. गिरीराज सिंह
21. अश्विनी वैष्णव
22. ज्योतिरादित्य शिंदे
23. भूपेंद्र यादव
24. गजेंद्रसिंह शेखावत
25. अन्नपूर्णा देवी
26. किरण रिजिजू
27. हरदीप पुरी
28. मनसुख मांडविया
29. गंगापुरम किशन रेड्डी
30.चिराग पासवान
31. सी आर पाटील
राज्य मंत्री (स्वतंत्र पदभार) पदाची शपथ
(१) जितिन प्रसाद (२) श्रीपाद नाईक (३) पंकज चौधरी (४)
कृष्णपाल गुर्जर (५) रामदास आठवले (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया) (६) रामनाथ ठाकूर (जदयू) (७) नित्यानंद राय (८) अनुप्रिया पटेल (अपना दल (सोनेलाल)) (९) व्ही. सोमन्ना (१०) चंद्रशेखर पेम्मासानी (तेलुगू देसम पक्ष) (११) प्रा. एस. पी. सिंह बघेल (१२) शोभा करंदलाजे (१३) कीर्तिवर्धन सिंह (१४) बी. एल. वर्मा (१५) शंतनू ठाकुर (१६) सुरेश गोपी (१७) एल. मुरूगन (१८) अजय टम्टा (१९) बंडी संजय (२०) कमलेश पासवान (२१) भागीरथ चौधरी (२२) सतिशचंद्र दुबे (२३) संजय शेठ (२४) रवनीत सिंह बिट्टू (२५) दुर्गादास उइके (२६) रक्षा खडसे (२७) सुकांता मजुमदार (२८) श्रीमती सावित्री ठाकूर (२९) तोखन सोहू (३०) डॉ. राजभूषण चौधरी (३१) भूपती राजू श्रीनिवास वर्मा (३२) हर्ष मल्होत्रा (३३) निमुबेन बांभनिया (३४) मुरलीधर मोहोळ (३५) जॉर्ज कुरियन (३६) पवित्र मार्गेरिटा
पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळांनी घेतली मंत्रिपदाची शपथ! छत्रपती शिवाजी महाराजांचा केला जयघोष
राष्ट्रभवानाच आज शपथलविधी सोहळा सुरु आहे. यावेळी नीमूबेन बमभानिया यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी शपथ घेतली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे नारे लागले.
पूर्व दिल्लीतून पहिल्यांदा खासदार झालेले हर्ष मल्होत्रा यांनी घेतली राज्यमंत्री पदाची शपथ
सुकांता मजुमदार, सावित्री ठाकूर, छत्तीसगडमधील तोखन साहू, राजभूषण चौधरी, भूपती राजून श्रीनिवास वर्मा, पूर्व दिल्लीतून पहिल्यांदा खासदार झालेले हर्ष मल्होत्रा यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली.
रावेरमधील खासदार रक्षा खडसे यांनी राज्यमंत्री म्हणून घेतली शपथ
बिहारमधील राज्यसभेचे खासदार सतिशचंद्र दुबे, संजय शेट, रवनीत सिंह बिट्टू, दुर्गादास उलके, महाराष्ट्रातील रावेरमधील खासदार रक्षा खडसे यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
अजय टमटा, बंटी संजय कूमार व भागिरथ चौधरींनी घेतील मंत्रिपदाची शपथ
उत्तराखंडच्या अलमोराचे खासदार अजय टमटा, तेलंगणाचे बंटी संजय कूमार, उत्तर प्रदेशातील बांसगाव येथी कमलेश पासवान, अजमेरमधील भाजपचे खासदार भागिरथ चौधरी यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली.
केरळमधील एकमेव खासदाराने घेतली मंत्रिपदाची शपथ
बी एल वर्मा, शंतनू ठाकूर यांच्यानंतर केरळमधील एकमेव खासदार सुरेश गोपी यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
व्ही सोमन्ना, द्रशेखर पेम्मासानी शोभा करंदलाजे यांनी घेतली शपथ
