अहमदनगर जिल्ह्यातील तहसील कार्यालयातील लिपिक ‘एसिबिच्या’ जाळ्यात

फुले शाहू आंबेडकर
0
यशस्वी सापळा कारवाई
▶️ *युनिट -*अहमदनगर.
▶️ तक्रारदार- पुरुष,वय- 50 वर्ष
▶️ *आलोसे- श्री सुनील भागवत भवर, वय-46 वर्ष, पद- महसूल सहायक ,वर्ग-3,
नेमणूक- शासकीय वसुली विभाग, तहसील कार्यालय राहुरी, ता. राहुरी,जि.अहमदनगर
रा. आशीर्वाद बंगला शेडगे मळा श्रीरामपूर ता श्रीरामपूर,जि. अहमदनगर
लाचेची मागणी-
दि.01/07/2024
2000/- रु.
▶️* तडजोड अंती-
1500/- रु.
▶️* लाच स्वीकारली*
दि.01/07/2024
▶️ लाचेचे कारण- यातील तक्रारदार यांची मौजे रामपूर तालुका राहुरी येथे गट क्रमांक 372/2 क्षेत्र 60 आर इतकी शेत जमीन असून त्यापैकी 30 आर क्षेत्राचे कब्जेदार सदरी महाराष्ट्र सरकारचे नाव आहे सदरचे नाव हे कमी करवायचे राहिले असल्या मुळे तसे पत्र तलाठी रामपूर यांना देण्यासाठी आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांचे कडे 2000/- रू लाचेची मागणी करून तडजोडअंती 1500/- रु. लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली व सदरची लाच रक्कम पंचासमक्ष तहसील कार्यालय राहुरी येथे स्वीकारल्याने त्यांच्याविरुद्ध राहुरी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default