जननायक कर्पूरी ठाकूर ओबीसी संघटन च्या महाराष्ट्र राज्य च्या महिला कार्यकारी प्रदेशाध्यक्षा पदी सौ.उज्वला गुरसुडकर यांची निवड करण्यात आली

फुले शाहू आंबेडकर
0

शिरपूर/ प्रतिनिधी ,: जननायक कर्पूरी ठाकूर ओबीसी संघटन च्या महाराष्ट्र राज्य च्या महिला कार्यकारी प्रदेशाध्यक्षा पदी
सौ.उज्वला गुरसुडकर यांची निवड करण्यात आली सविस्कर वृत्त असे की, नाभिक समाजातील वीरांगना म्हणून प्रसिद्ध असलेल्या नांदेड येथील दैनिक, व साप्ताहिक वृत्तपत्राच्या प्रतिनिधी ज्यांनी पत्रकारिता क्षेत्राच्या माध्यमातून अन्याय,अत्याचार,भ्रष्टाचार मुळे सर्व सामान्य जनतेला होणारे त्रास,व्यथा समझुन घेत आपल्या उत्कृष्ट लेखणी च्या माध्यमातून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने समाजातील दुर्बल घटकांना न्याय मिळवून दिले इतकेच नव्हे तर त्यांच्यात ऊर्जास्त्रोत निर्माण करत आपल्या सामाजिक कार्य प्रणाली च्या माध्यमातून निराधार, गोरगरीब,भटके,दिशाहीन असलेल्या लोकांना सतत मदत करणाऱ्या
आपल्या अंगी दानशूरते ची भावना जोपासत सर्वच समाजातील दुर्बल घटकांना अन्न,वस्त्र,आणि निवारा या मूलभूत प्रश्न सारख्या समस्या आपल्या व्यक्तिगत पद्धतीने व पत्रकारिता क्षेत्राच्या माध्यमातून सोडविण्यासाठी सदैव प्रयत्नशील असणाऱ्या
फक्त विदर्भ च नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र,राजस्थान,मध्यप्रदेश,गुजरात राज्यात ही आपल्या सामाजिक सेवाभावी कार्याचा ठसा उमटविणाऱ्या
 सर्वच क्षेत्रात प्रतिभासंपन्न ,सर्वगुण संपन्न असणाऱ्या*
सौ.उज्वला गुरसुडकर यांची
जननायक कर्पूरी ठाकूर ओबीसी संघटन चे राष्ट्रीय अध्यक्ष
रघुवीर सिंह श्रीवास यांनी सौ. उज्वला गुरसुडकर यांची सामाजिक क्षेत्रातील व पत्रकारिता क्षेत्रातील बांधिलकी आणि सामान्य जनतेसाठी आपुलकीची भावना बघत
त्यांची जननायक कर्पूरी ठाकूर ओबीसी संघटन च्या महाराष्ट्र राज्य च्या महिला कार्यकारी प्रदेशाध्यक्षा पदावर नियुक्ती केली आहे
नियुक्ती बाबत सौ. गुरसुडकर यांनी माझ्या ओबीसी बांधवांसाठी त्यांच्या न्याय हक्का साठी सदैव तत्पर असेल,आणि मिळालेल्या पदाची गरिमा जपेल असे आश्वासन राष्ट्रीय अध्यक्ष रघुवीर सिंह श्रीवास यांना दिले
त्यांच्या या निवडी बद्दल विदर्भ सह संपूर्ण महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात राज्यातून त्यांच्या वर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default