शिरपूर तालुक्यातील राष्ट्र्वादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट कार्यकारिणी घोषित

फुले शाहू आंबेडकर
0
  शिरपूर तालुक्यातील राष्ट्र्वादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट
    कार्यकारणी जाहिर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. सयाजीराव अशोकराव ठाकरे प्रदेश उप-अध्यक्ष किसान सभा (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट) 
मा.गुलाबराव शंकरराव पाटील जि. अध्यक्ष किसान सभा (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट)
मा.बाळासाहेब शिवाजीराव गुजर प्रदेश सचिव (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट)
मा.हर्षलराव दगाजीराव ठाकरे जि. कार्य अध्यक्ष (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट)
मा.व्यंकटराव हिलाल पाटील तालुका.अध्यक्ष शिरपूर (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट)                 
मा.दिलीपराव भाईदास पाटील तालुका.अध्यक्ष विधान सभा क्षेत्र शिरपूर (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट)
मा.पंडितराव झुंझार पावरा कार्य अध्यक्ष शिरपूर तालुका (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट)
मा.प्रल्हादराव श्यामराव पाटील शिरपूर तालुका संघटक (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट)
मा.गिरीशराव विश्वासराव नेरकर साक्री तालुका अध्यक्ष (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट)
मा.राजेंद्रराव साहेबराव पाटील अपंग सेल (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट)
ह्या सर्व मान्यवरांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट शिरपूर तालुका कार्यकारणी जाहिर करण्यात आली. 
उपस्तित सर्व नविन पद अधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आलेत 

१) ज्ञानेश्वर धुडकु पाटील ता.सचिव (विखरण) 
२) दिपक गुलाबराव पाटील ता.सचिव (खर्दे)
३) मोहन दौलत कोळी उप-अध्यक्ष ( अर्थे )
४) मछिंद्र वंजी गुजर ता.सचिव (वाडी)
५) प्रेमचंद भिमराव पाटील कोष्या अध्यक्ष
६) विशाल शिवाजी पाटील  
७) रब्बा रोहिला पवार (मुखेड)
८) कुवरसिंग खुमान पावरा मोहिदा कार्यकारी सदस्य
९) मनोज शालिकराव पाटील उप-अध्यक्ष अर्थे 
१०) गणेश राधु पावरा (हातेड)
११) अब्दुल वंजीर फकीर (वाडी)
१२) मनोज भिमसिंग पावरा 
१३) ज्ञानेश्वर सोनू भिल 
१४) दिनेश जेमा पावरा
१५) धर्मसिंग सुंदऱ्या पावरा (ऊमर्दा )
१६) योगेश सुभाष पाटील (बलकुवा)
१७) किशोर गुलाबराव पाटील (बलकुवा)
१८) हिरालाल सत्तारसिंग पावरा (न्यू बोराडी)
१९) मालसिंग भीमल्या पावरा (दोंडवाडा)
२०) रणजित नानसिंग पावरा (मुखेड) bi
२१) कुवरसिंग महारु पावरा 
(सटीपाणी)
२२) इंद्रसिंग देवडया पावरा (वकवाड)   
२३) ललिता रविंद्र सोनवणे किसान सेल जि.अध्क्षय महिला
यांची नियुक्ती करण्यात आली पुढील वाट चालीसाठी सर्वांच्या वतीने सत्तकार करण्यात आला आणि शिरपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्यांना फुल हार टाकून तमाम महापुरुषांच्या नावाचा जयघोष करून राष्ट्र्वादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांचा जय जयकार करून तालुक्यातील वरील नवनियुक्त पदाधिकारी यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या व सदर मीटिंगमध्ये आगामी नगरपालिका महानगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यासंदर्भात काही महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली व काही महत्त्वपूर्ण निर्णय देखील सदर मीटिंगमध्ये घेण्यात आले व नंतर मीटिंगची सांगता करण्यात आली 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default