अश्विनी जाधव केदारी, गोपाल मोटघरे
पुणेः शिवसेनेचे उपनेते आणि राज्य शासनाच्या किमान वेतन मंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जी) रघुनाथ कुचीक यांच्यावर पुण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल.
तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत गर्भपात करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी रघुनाथ कुचीकावर गुन्हा दाखल.
गेल्या दोन वर्षापासून चोवीस वर्षांच्या तरुणीला लग्नाचा आमिष दाखवत पुणे आणि गोव्यात केला बलात्कार.
रघुनाथ कुचीकवर पुण्यातील शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल.
