नागपुरात वनविभागाने रोखली 'कासवाची' तस्करी
शनिवार, मार्च २६, २०२२
0
नागपूर: नागपूरात वन विभागाने ‘कासव’ (star turtles) ची तस्करी रोखली आहे. ‘कासव’ तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना वन विभागाने अटक केली आहे. कासवाला बाजारात मोठी किंमत आहे. यामुळे याची तस्करी होते. ही कारवाई नागपुरातील (Nagpur) अजनी परिसरात वन विभागाने कारवाई केली आहे.
या कारवाईत तिघांना अटक (arrested) करण्यात आली आहे. दुर्गेश शुक्ला, शुभम पुलेवार, शिवम अवस्थी असं या आरोपींची नावे आहेत. ‘कासव’ तस्करी प्रकरणात आणखी आरोपी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Tags

