शहरातील आदर्श शाळेच्या रस्त्याने किशोर बोदडे यांचे घराजवळ (Jalgaon News) सार्वजनिक जागी अवैधरित्या पत्ताचा डाव रंगलेला होता. मंगळवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास पोलीस (Police) निरीक्षक शंकर शेळके यांचेसह पथकाने छापा टाकत त्या ठिकाणी पत्ता जुगाराचा खेळ खेळतांना आकाश यशवंत सापधरे, व्यंकटेश राजेंद्र बाराहाते, महेंद्र विठोबा कोळी, विठ्ठल नागोराव मेहत्रे, नीलेश कालीदास पाटील , विजय शामराव गोसावी, अशोक हरचंद सोनवणे, संदीप शिंदे, धर्मेद्र सापधरे, अतुल रघुनाथ लोंढे, वामन बोदडे, अतुल जावरे यांना रंगेहात पकडण्यात आले
जुगार अड्ड्यावर धाड; 4 शिक्षकांसह 12 ताब्यात
शनिवार, एप्रिल २३, २०२२
0
मुक्ताईनगर (जळगाव) : शहरात अवैधरित्या सुरु असलेल्या पत्ता जुगाराचे क्लबवर मुक्ताईनगर पोलीसांनी मंगळवारी मध्यरात्री साडेबारा वाजता धाड टाकली. यात बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यात चार शिक्षकांचा देखील समावेश आहे
Tags
