राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा सिल्वर ओक बनगल्यावर काही एसटी कर्मचारींनी असभ्य वर्तन केले. बंगल्यावर चपला व दगड मारून आंदोलन केले. या मागे कोणत्या राजकीय शक्तिचा हात आहे. असे गुंड प्रवृतीच्या लोकांना कड़क शासन व्हावे कायदा हातात घेणारे लोकांना त्वरित अटक करुंन कारवाई करण्यात यावी. या मागणीचे निवदेन (Jalgaon) जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
शरद पवार यांच्या निवासस्थानावरील हल्ल्याचा जळगावात निषेध
शनिवार, एप्रिल ०९, २०२२
0
जळगावः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी एसटी कर्मचार्यांनी आंदोलन करत हल्ला केला. याचा जळगावात राष्ट्रवादीतर्फे (NCP) निषेध करण्यात आला.
Tags
