खेळता खेळता तोल गेला, अन् एकाच कुटुंबातील तीन मुलांवर काळाने घातला घाला!
मंगळवार, मे १०, २०२२
0
सोलापूर : जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शेटफळ येथे शेततळ्यात पडून एकाच कुटुंबातील तीन मुलांचा (three children death) मृत्यू झाला आहे. सोमवारी दुपारी ४ ते ५ वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली.
शेततळ्याच्या शेजारी खेळत असताना तोल जावून तीन मुलं पाण्यात बुडाल्याने (water drowning) परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Tags
