मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेमध्ये धुळ्यात दोन गट पडल्याचे बघावयास मिळाले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची बंडखोरी केल्यानंतर शिंदे यांच्या समर्थकांनी धुळ्यात शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनर झळकावले होते.
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर धुळ्यात झळकले एकनाथ शिंदेंचे बॅनर
शनिवार, जुलै ०२, २०२२
0
धुळे : राज्यातील राजकिय घडामोडीदरम्यान काही दिवसांपूर्वी धुळ्यात एकनाथ शिंदे यांचे बॅनर फाडले होते. यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बॅनर झळकले.
Tags
