महिलेचे अश्लिल फोटो काढून बदनामीची धमकी; महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

फुले शाहू आंबेडकर
0

रायगड : मोबाईलवर महिलेचे अश्लिल फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिल्याची घटना महाड तालुक्यातील वहूर गावात समोर आली आहे. या प्रकरणी महिलेने महाड शहर पोलीस ठाण्यात कलम ५०१, ५०६ आणि माहीती तंत्रज्ञान अधिनियमा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस  निरिक्षक मिलिंद खोपडे या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, महाड तालुक्यातील वहूर या गावात एकाने महिलेला मोबाईलवर महिलेचे अश्लिल फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी बदनामीची धमकी दिली आहे. या प्रकरणी महाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पिढीत महिलेने महाड शहर पोलीस ठाण्यात कलम ५०१, ५०६ आणि माहीती तंत्रज्ञान अधिनियमा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default