याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी पवन नगर येथील ज्योती अपार्टमेंटमध्ये खैरनार कुटुंब राहते. या कुटुंबातील 18 महिन्याचे बाळ समृद्धी राहुल खैरनार ही बाल्कनीत खेळत असताना अचानक तिचा तोल गेला.
पहिल्या मजल्यावरुन पडल्यानं बाळाचा झाला मृत्यू; खैरनार कुटुंबास धक्का
गुरुवार, ऑगस्ट ११, २०२२
0
नाशिक : नाशिक शहरातील पवन नगर येथील ज्योती अपार्टमेंटमधून पहिल्या मजल्यावरून पडून एका बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना समाेर आली आहे. या घटनेत संबंधित बालिकेचा मृत्यू झाला आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Tags
