नागपुरात आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा भांडाफोड, दोन परदेशी तरुणींना अटक

फुले शाहू आंबेडकर
0
नामांकित हॉटेलमधून परदेशी तरुणींना अटक करण्यात आले आहे.
नागपूर : पोलिसांनी आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा भांडाफोड करत दोन तरुणींसह तीन जणांना अटक केलीये. यात देहव्यापारांसाठी आणलेल्या दोन्ही तरुणीचे नागरिकत्व हे उझबेकिस्तान असल्याचे समोर आले आहे. प्रथमदर्शनी बनावट भारतीय ओळखपत्राच्या साह्याने नागपुरातील एका नामांकित हॉटेलमध्ये थांबल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे सामाजिक सुरक्षा विभागाने हॉटेलवर धडक करवाई करत दोन्ही तरुणींना ताब्यात घेत चौकशी सुरू केली. यात देहव्यापाराची आंतरराष्ट्रीय टोळी सक्रिय असल्याचं समोर येत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default