खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत वास्तव्यास असलेल्या मुलीला आरोपी रामकृष्ण उखर्डा गवई याने 9 वर्षीय अल्पवयीन मुलीला घरी खेडू असे म्हणत आपल्या राहत्या घरी नेले. यानंतर त्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. याबाबतची माहिती मुलीने आपल्या आईला दिली.
अल्पवयीन मुलीवर 70 वर्षीय नराधमाकडून अत्याचार
बुधवार, ऑक्टोबर ०५, २०२२
0
बुलढाणा : खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत एका 9 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 70 वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी त्या नराधमाविरुद्ध पोस्कोसह लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदविला आहे. सदर आरोपी नराधमाचे नाव रामकृष्ण उखर्डा गवई असे आहे
Tags
