भादली ते शेळगाव दरम्यान पुलानजीकच्या पाटचारीत रस्त्याने जाणाऱ्या लोकांना तरुणाचा मृतदेह सकाळी अकरा वाजेच्या सुमारास आढळून आला. यानंतर पोलीस पाटील यांनी नशिराबाद पोलिसांना घटनेबाबत माहिती दिली. अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, भुसावळ विभागाचे डिवायएसपी सोमनाथ वाघचौरे, नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अनिल मोरे, उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे यांची टीम घटनास्थळी दाखल झाले
3/related/default
