हिंगोणा येथे गळफास घेत एकाची आत्महत्या

फुले शाहू आंबेडकर
0

येथील रहीवाशी बाळु उखा कोळी (वय 50) यांनी गळफास घेऊन आत्महत्या  केल्याची घटना दि.२८ रोजी निर्देशनास आली.

येथील रहिवासी बाळू कोळी यांनी दि.28 रोजी सकाळी सहा वाजे दरम्यान डोंगर हाळ परीसरातील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

ते मोल मजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत होते विलास कोळी यांच्या खबरी वरून फैजपुर पो.स्टे.ला  अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास हे कॉ देविदास सूरदास, राजेश बऱ्हाटे हे करीत आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला दरम्यान आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default