सेलु येथील संतोष आवटे, हेमंत गंडले हे दोन्ही मित्र आहेत. या दोघांमध्ये केवळ 500 रुपयांच्या देवाण घेवाणीच्या कारणावरून सकाळी वाद झाला होता. या वादात हेमंत गंडलेने संतोष आवटे यांच्या गळ्यावर चाकूने वार करून जखमी केले. मात्र उपचाराला नेत असताना संतोष आवटे याचा मृत्यू झाला.
पैश्याच्या वादातून मित्राने केला मित्राचा खून; थरारक घटना सीसीटीव्हीत कैद
सोमवार, ऑक्टोबर २४, २०२२
0
परभणी : परभणीच्या सेलु शहरात केवळ 500 रुपयांवरून वाद झाला. या वादातून मित्रानेच मित्राचा चाकूने गळा चिरून खून केल्याची घटना घडली आहे. सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
Tags
