धुळे जिल्ह्यात पोलिस प्रशासनातर्फे विविध ठिकाणी गांजा वाहतुक तसेच शेतातील लागवडीबाबत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत मोठ्या प गांजा जप्त झाला होता. अनेक दिवसांपासून पडून असलेला गांजा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांच्या उपस्थितीमध्ये विल्हेवाट आहे.
जप्त केलेल्या गांज्या साठ्याची लावण्यात आली विल्हेवाट
मंगळवार, डिसेंबर २७, २०२२
0
धुळे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गांज्या वाहतुकीवर पोलीस प्रशासनातर्फे कारवाई करण्यात आली आहे. कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेला गांज्याचा साठ्याची पोलीसांकडून विल्हेवाट लावण्यात आली.
Tags
