चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास नगाव गावामध्ये माजी सैनिकाचे किराणा दुकान फोडून त्यातील जवळपास 18 ते 20 हजारांची रोकड लंपास केली. या चोरट्यांच्या गावातील संशयास्पद हालचाली गावात विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाल्या आहेत. या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये तब्बल सहा चोरटे संशयास्पद दिसून येत आहेत.
मध्यरात्रीच्या सुमारास तीन ठिकाणी चोरी; चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद
गुरुवार, डिसेंबर २९, २०२२
0
धुळे तालुक्यातील नगावसह परिसरामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास तीन ठिकाणी चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या तीन ठिकाणी झालेल्या चोरीच्या घटनांमध्ये चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत.
Tags
