याबाबत तुषार भावसिंग महेर यांनी पारोळा पोलिसात खबर दिली की त्यांची पत्नी दिपाली तुषार महेर वय 29 ,चिरंजीव शिवराज तुषार महेर वय 11, कुमारी वैष्णवी तुषार महेर वय सात हे दिनांक 5 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान अशोक नगर पारोळा येथील राहते घरातून घरी काही एक न सांगता निघून गेले आहेत म्हणून आज पारोळा पोलीस ठाण्यात तुषार महेर यांच्या खबरीवरून बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेडकोन्सटेबल योगेश जाधव हे करीत आहेत
पारोळा येथील आईसह दोन मुलं बेपत्ता
बुधवार, फेब्रुवारी ०८, २०२३
0
येथील अमळनेर रस्त्या लगत असलेल्या बालाजी शाळेच्या मागील अशोक नगर मधून 29 वर्षीय विवाहीतेसह (्अकरा वर्षीय मुलगा व सात वर्षीय मुलगी दिनांक पाच ते सहा फेब्रुवारी दरम्यान बेपत्ता झाल्याची घटना घडली असून आज पारोळा पोलीस ठाण्यात त्यांची बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
Tags
