माल लगावं अन्‌ माल कमाव हाच यांचा धंदा; माजी आमदार अनिल गोटे यांची सरकारवर टीका

फुले शाहू आंबेडकर
0
राज्यकर्ते हे निच, नालायक, हलकट आणि स्वार्थी असून नुसते बोलतात. त्यांना अजिबात शेतकऱ्यांची  जाण नाही. माल लगाव आणि माल कमाव हा फक्त त्यांचा धंदा असल्याचे सांगत हे हलटक राज्यकर्ते पुन्हा सत्तेत येतील; असे वाटत नसल्‍याची टिका
राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिल गोटे यांनी अवकाळीमध्ये शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीवरुन सरकारसह राज्यकर्त्यांवर विखारी टिका केली आहे. धुळे, नंदुरबार जिल्ह्यात अवकाळीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असतांना शासनाकडून कवडीची मदत न झाल्याने ते सरकारवर चांगलेच बरसल्याचे पहावयास मिळाले.कॉग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली असून यावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल गोटे यांनी प्रतिक्रिया दिली असून राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली. या यात्रेत राहुल गांधी यांना उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला आणि राहुल गांधी यांनी केले. भाषण त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या महत्त्व वाढले आहे. त्यांना मोदी पप्पू म्हणतात. मात्र स्वतः मोदी पप्पू आहेत; असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठकीच्या वेळेस अनिल गोटे यांनी पत्रकारांशी बोलताना भाजप टीका केली आहए नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली असून यावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल गोटे यांनी प्रतिक्रिया दिली असून राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली. या यात्रेत राहुल गांधी यांना उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला आणि राहुल गांधी यांनी केले. भाषण त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या महत्त्व वाढले आहे. त्यांना मोदी पप्पू म्हणतात. मात्र स्वतः मोदी पप्पू आहेत; असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठकीच्या वेळेस अनिल गोटे यांनी पत्रकारांशी बोलताना भाजप टीका केली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default