क्रीडा क्षेत्रातून मोठी बातमी| शिरपूर तालुक्यातील पाचोड(पांडवगड) येथे पहिल्यांदाच रंगणार हनुमान जयंती निमित्त कुस्ती स्पर्धा

फुले शाहू आंबेडकर
0
महाराष्ट्र क्रीडा क्षेत्रासाठी आताची मोठी बातमी आहे. शिरपूर तालुक्यात पहिल्यांदाच हनुमान जयंती निमित्त  कुस्ती स्पर्धा  रंगणार आहे. सदर कार्यक्रमाचे आयोजन ओंकारेश्वर गो सेवा संस्था चे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री आबासो ओंकार जाधव यांचे मार्गदर्शन खाली आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमास कुस्ती प्रशिक्षक या.प्रा.निकुंभे सर , पप्पू पहिलवान, शिवाजी राजपूत पहिलवान  धुळे  जिल्हा आणि शहर तालीम संघाच्या वतीने  स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा पांडवगड (पाचोड)सुळे  इथं खेळवण्यात आली आहे.
 हनुमान जयंती निमित्त  कुस्ती स्पर्धा दि.९ एप्रिल रविवार रोजी होणार असून दहा वजनी गटासह खुल्या गटांतील  कुस्तीपटू यात सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत 50, 53, 55, 57, 59, 62, 68, 72 आणि 76 वजनी गटातील पहिलवान सहभागी झाले होते 
सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.नानासाहेब मोहन पाटील, अॅड. गोपाल पाटील, आण्णा सो. रणजीत पावरा.मा.दत्तुदादा पाडवी, सांगवी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक या.शिरसाठ साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका प्रसिद्ध प्रमुख हेमराज राजपूत, भोगाभाई भरवाड, अॅड.प्रितमसिंग गिरासे.रामसिंग राजपुत डॉ.प्रदिप पवार.वसिन शेख, कृष्णा कोळी, पंडित कोळी, प्रा.रमेश ईशी.शरद पाटील, विशाल जाधव, पोलीस कर्मचारी वृंद.भोगाभाई भरवाड.नानकाभाई भरवाड.भुपतभाई भरवाड.लखनभाई भरवाड.तेलाभाई भरवाड.झगाभाई भरवाड.राजुभाई भरवाड.नामदेव न्हावी सुळे.गणेश भरवाड.हण्काभाई भरवाड.पेधाभाई भरवाड.रघुभाई भरवाड.आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default