पत्नी बारमध्ये करायची काम, पतीचा संशय ठरला खरा अन्… ठाण्यातील धक्कादायक प्रकार

फुले शाहू आंबेडकर
0
ठाण्यातील लोकमान्य नगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. ती जिथे काम करत होती त्यावरून पती नाराज होत पत्नीवर चाकूने हल्ला केला आहे.

ठाण्यातील लोकमान्य नगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. ती जिथे काम करत होती त्यावरून पती  नाराज होत पत्नीवर चाकूने हल्ला केला आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे. महिलेच्या मानेला आणि पोटात गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपीची पत्नी बारमध्ये काम करते. दरम्यान तिच्या पतीला हा व्यवसाय अजिबात आवडत नाही. यावरून घरातील अल्पवयीन मुलीसमोर महिलेला भेटण्यासाठी अनेक लोक येत होते. यावरून दोघांमध्ये वारंवार वाद व्हायचा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default