विखरण /प्रतिनिधी: शिरपूर तालुक्यातील विखरण येथे जयंती आमच्या महापुरुष यांची कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर हा दिनांक 8 ऐप्रिल 11ऐप्रिल 14 ऐप्रिल विखरण येथे शिवजयंति साजरी
बहुजन क्रांति मोर्चा छत्रपति कान्ति सेना
माजी सरपंच प्रवीण जगन्नाथ पाटिल मगन राजाराम धनगर वासुदेव दिनकर पाटिल संजय बारका धनगर अप्पासाहेब लुका पवार पोपट नारायण पाटिलप्रकाश भाईदास पाटील गिरीश पुना पाटिल जितेंद्र कांतिलाल पाटिल लोटन उत्तम कोळी माजी उप सरपंच पिंटू जगन्नाथ पाटिल मधुकर बुधा पाटिल उत्तम मोतीराम पाटिल भाऊराव दला पवार