स्व.अॅड . सुरेश रुपचंद सोनवणे यांचे अल्पशा आजाराने दु:खतनिधन

फुले शाहू आंबेडकर
0
धुळे जिल्ह्यातील जेष्ठ विधीतज्ञ  सुरेश रूपचंद सोनवणे उर्फ सोनवणे भाऊ** यांचे दि.९!०५!२०२३ मंगळवार रोजी सकाळी ७:३० वाजता अकस्मात निधन झाले तरी त्याची अंत्ययात्रा दि ०९!०५!२०२३ मंगळवार रोजी दु.५:०० वाजता राहत्या घरापासून पित्रेश्वर स्टाॅप येथून निघणार आहे.
शोकाकुल
श्री रमेश रूपचंद सोनवणे (भाऊ)
श्री राजेश वसंत सोनवणे (पूतण्या)
श्री योगेश रमेश सोनवणे (पुतण्या)
श्री निखिल सुरेश सोनवणे (मुलगा)
समस्त सोनवणे परीवार शिरपूर

एखादी आपल्या जवळची व्यक्ती जेव्हा अचानकपणे आपल्याला कायमचे सोडून देवाघरी जातात तेव्हा ते आपल्याला डोळ्यांनी कधीच दिसत नाहीत फक्त आपल्या सोबत उरतात त्यांच्या आठवणी. त्यांच्या आठवणी नेहमी आपल्या मनात राहतात.

मग विचार येते कि आपण त्या व्यक्तीसाठी काहीच करू शकलो नाही, त्या व्यक्तीला वेळ देऊ शकलो नाही. अशावेळी आपण एक मात्र करू शकतो, ते म्हणजे त्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठीची प्रार्थना. अगदी लहान शब्द आहे प्रार्थना, पण या प्रार्थनेमधून कुणाच्या आत्म्याला शांती लाभते, हे मात्र तेवढेच खरे आहे. मृत्यूनंतर आत्म्याच्या शांतीसाठी केलेली हि प्रार्थना म्हणजे श्रद्धांजली.
माणसाचं जगणं सुंदर हे त्याच्या विचारांनी होत असते, आणि त्याचे विचार हे जर सुंदर आणि सकारात्मक असतील तर त्याला सर्वच नेहमी आठवण ठेवतात. आपण पाहू शकता आपल्या पूर्वजांचे नाव आपल्याला आठवत नसतील पण महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद ,अश्या महान व्यक्तिमत्वांची आठवण ठेवल्या जाते. का असेल बर असे. कारण त्यांनी जिवंत पणी जगात सुंदर विचार आणि सकारात्मक विचार लोकांच्या मनावर कोरून निघून गेले म्हणून आजही त्यांना इतिहासात आठवण केल्या जाते. म्हणतात ना “मरावे परी कीर्ती रुपी उरावे”. बस त्याच प्रमाणे आपण शरीराने तर या संसाराला त्यागू पण चांगले विचार जर पेरून गेलो तर लोकांच्या मनात आपण नेहमीसाठी जिवंत राहू.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default